शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांवर झाल्या ठाणेदारांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:09 IST

जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबीड पोलीस अधीक्षकांचे आदेश : ७ अधिकाऱ्यांचा समावेश

बीड : जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुभवी महेश टाक, नवख्या श्रीकांत डोंगरेसह सात जणांचा यामध्ये समावेश आहे. बुधवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हे आदेश काढले.गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील सपोनि नितीन पगार, नेकनूरच मनोज केदारे, बीड ग्रामीणचे शितलकुमार बल्लाळ यांची पदोन्नतीवर तर अंमळनेर येथील विशाखा धुळे, अंभोºयाचे यशवंत बारवकर, पिंपळनेरचे श्रीकांत उबाळे, सिरसाळ्याचे राठोड यांची जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण झाल्याने बदली झाली. त्यांच्या जागेवर नवीन ठाणेदारांच्या बुधवारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी नियूक्त्या केल्या. नेकनूरला अनुभवी सपोनि महेश टाक, बीड ग्रामीणला सुजित बडे, चकलांबाला विजय देशमुख, अंमळनेरला श्यामकुमार डोंगरे, अंभोºयाला ज्ञानेश्वर कुकलारे, पिंपळनेरला शरद भुतेकर तर सिरसाळा येथे श्रीकांत डोंगरे यांची नियूक्ती केली आहे. डोंगरे यांची ही ठाणेदार होण्याची पहिलीच वेळ आहे. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी त्यांना सुचना व आदेश दिले. काहींनी बुधवारी रात्रीच ठाण्याचा पदभार स्विकारला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडPolice Stationपोलीस ठाणे