शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरफाट्यावर टेम्पोने एकास चिरडले; घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:18 IST

नेकनूर येथून जवळच असलेल्या नांदूरफाटा येथे हॉटेलसमोर थांबलेल्या इसमाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी केला असून मृतदेह नेकनूर ठाण्यात आणला होता. कारवाईच्या अश्वासनानंतर सायंकाळी चार वाजता मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनेकनूर : येथून जवळच असलेल्या नांदूरफाटा येथे हॉटेलसमोर थांबलेल्या इसमाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी केला असून मृतदेह नेकनूर ठाण्यात आणला होता. कारवाईच्या अश्वासनानंतर सायंकाळी चार वाजता मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बप्पा सुभाष काटे (२९ रा.धावज्याचीवाडी) असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. काटे हे एका हॉटेलसमोर थांबले होते. एवढ्यात भरधाव टेम्पोने (एमएच २३ - १९४१) त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जागीच ठार झाले. काटे यांना मुद्दामहून टेम्पो अंगावर घालून मारल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संतप्त नातेवाईकांनी काटे यांचा मृतदेह नेकननूर ठाण्यात आणला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांनी नेकनूर ठाणे गाठले. बापुराव छत्रभूज तांदळे (रा.तांदळ्याचीवाडी) या टेम्पो चालकाविरूद्ध अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.