शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांनी केली नायब तहसीलदाराच्या निलंबनाची शिफारस - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST

बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहत ...

बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहत असून, मुख्यालय सोडताना अवगत करीत नाहीत. यासह विविध कारणांस्तव कामकाजावर परिणाम होत असून, त्यांचे निलंबन करावे, अन्यथा इतर ठिकाणी बदली करावी, अशी शिफारस गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गेवराई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे महसूल १ या पदावर कार्यरत आहेत. ते त्यांची कामे व्यवस्थित पार पाडत नाहीत असा ठपका तहसीलदार खाडे यांनी ठेवला आहे, तर, महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष करणे, कार्यालयात अरेरावी करणे शासकीय कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाहीत. त्यावर त्यांना वेळोवेळी सूचना देऊनदेखील जाधवर यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन किंवा इतर ठिकाणी बदली करण्याची शिफारस तहसीलदार सचिन खाडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यांची गंभीर दखल घेतली असून, सर्व मुद्द्यांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस जाधवर यांना पाठविण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा न दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.