शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पंचवीस गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी पात्रुड येथे ग्रामस्थांचा रस्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 18:39 IST

माजलगाव तालुक्यातील लवुळ-पिपळनेर व लवुळ- परडी रस्ता गेल्या वर्षापासुन बंद आसल्याने या भागातील २५ गावच्या दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजलगाव  ( बीड ) : लवुळ मार्ग बीडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्यामुळे या भागातील २५ गावाच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याचे काम लवकर सुरु करावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज दुपारी पाञुड येथे रस्ता रोको आंदोलन केले.

माजलगाव तालुक्यातील लवुळ-पिपळनेर व लवुळ- परडी रस्ता गेल्या वर्षापासुन बंद आसल्याने या भागातील २५ गावच्या दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मागील महिन्यात सुद्धा परडी माटेगाव येथे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या अवधी मागितला होता. हा कालवधी पूर्ण झाला तरीही रस्त्याचे काम सुरु न झाल्याने माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात दुपारी पात्रुड येथे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.

परत १५ दिवसाचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बंडे यावेळी आंदोलनस्थळी येऊन रस्त्याचे येणाऱ्या जमिन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच रस्त्याचे काम १५ दिवसात सुरु करू असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. आंदोलनात बाजार समिती सभापती अशोक डक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिपक जाधव, विश्वंबर थावरे, शिवाजी रांजवण जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, वसिम मनसबदार ,बालासाहेब जाधव यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता.

महिनाभरापूर्वी झाले होते आंदोलन हा रस्ता बंद असल्याने मागील महिन्यात याच २५ गावच्या ग्रामस्थांनी परडी माटेगाव येथे उपोषण केले होते. त्यावेळी रस्त्याचे काम महिनाभरात सुरु करू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBeedबीड