शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा खरेदी केंद्र सुरु करा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 18:17 IST

हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा, कर्ज माफीच्या याद्या जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज सकाळी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

माजलगाव (बीड) : हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा, कर्ज माफीच्या याद्या जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज सकाळी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभ-याचे उत्पादन झाले आहे. मात्र, येथे शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्‍यांकडून व्यापारी कमी भावाने हरभरा खरेदी करत आहेत. यामुळे शासनाने हमी भावाने हरभरा खरेदी केंद्र सुरु करावे तसेच कर्ज माफीची यादी जाहीर करण्यात यावी या मागण्यासाठी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजता तालुका सहाय्यक निंबधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन सह.निबधक एस.बी. घुले यांना देण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्याची मागाणी शासनास कळविण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनात  बाजार समितीचे सभापती अशोक डक, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दिपक जाधव, शिवाजी रांजवण, जयद्रत नरवडे, बालासाहेब जाधव, शेख मंजुर, निळकंठ भोसले, डॉ. मन्सबदार, शंतनू सोळंके, नासेर पठाण, सिद्धेश्वर खराडे यांचा सहभाग होता.