शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बेलूरा येथे लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

बीड : कोरोना महामारीतून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून बेलूरा (ता.बीड) येथे पंचायत समिती सभापती सारिका बळीराम गवते यांनी ...

बीड : कोरोना महामारीतून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून बेलूरा (ता.बीड) येथे पंचायत समिती सभापती सारिका बळीराम गवते यांनी लसीकरण शिबिराचे आयोजन ८ जुलै रोजी केले होते. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बेलूरा येथे गावात अनेकदा कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. सध्याही काही रूग्णांवर उपचार सुरू असून गावातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. गुरूवारी सकाळी बळीराम गवते यांच्या हस्ते बेलूरा येथील आरोग्य केंद्रात शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पहिली लस बाबा भवर यांना देण्यात आली. गावातील १८ वर्षावरील जवळपास १०० नागरिकांनी लसीकरण करून घेतले. दरम्यान ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. विकास गावडे, गोविंद गवते, राजेश केदार, पांडुरंग गवते, सचिन भवर, अंकुश गवते, दत्ता लाटे, तात्यासाहेब गवते, विष्णू लाटे, नानाभाऊ लाटे आदींची उपस्थिती होती.

कोरोनाच्या बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावागावत असे कॅम्प भरवणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचासह लोकप्रतिनिधींनी देखील ग्रामस्थांना लस घेण्यासंदर्भात जागृत करावे. लस घेण्यासाठी ‌आवश्यक ती मदत करावी.

- सारिका बळीराम गवते, सभापती, पं.स. बीड

080721\08_2_bed_13_08072021_14.jpg

लसीकरत केंद्रावर लस घेताना ग्रामस्थ