शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत गळा कापला, गंभीर जखमी युवकावर औरंगाबाद येथे उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 14:11 IST

बाभळगाव येथील मारुती नारायण गाडेकर हा युवक गुरुवारी रात्री गावाशेजारील  शेतात झोपला होता.

ठळक मुद्देघटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती हस्तगत केली

दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगाव येथे एका 21 वर्षीय युवकाचा झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने गळा कापल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मारुती नारायण गाडेकर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. 

सविस्तर वृत्त असे की, बाभळगाव येथील मारुती नारायण गाडेकर हा युवक गुरुवारी रात्री गावाशेजारील शेतात झोपला होता. रात्री 12 वाजेच्या सुमारास झोपेत असलेल्या मारुतीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापला . अचानक हल्ला झाल्याने मारुती जागा झाला. यामुळे मारेकऱ्याने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात मारुती गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांनी दिली आहे. ही घटना चोरीच्या उद्देशाने घडली की पूर्ववैमनस्यातून घडली याबाबत चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सपोनि प्रभा पुंडगे, फौजदार विठ्ठल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड