शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या परीक्षेत सहा कॉपीबहाद्दर रस्टिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:20 IST

इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली.

कडा : इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली.आष्टी तालुक्यात बारा केंद्रावर ४ हजार ८८४ विद्यार्थी परीक्षा देत असून कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दरम्यान बीड येथील उपशिक्षणाधिकारी सोनवणे व आष्टीचे धनंजय शिंदे यांच्या भरारी पथकाने पाहणीदरम्यान एकूण सहा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यांच्यावर बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली. या पथकात तुकाराम पवार,डी. व्ही.धोतरे, बाबासाहेब मुळीक, बाबासाहेब पवार, एस. डी. आव्हाड, विकास मेहेत्रे, रत्नाकर चव्हाण यांचा समावेश होता.केंद्र संचालकास नोटीसआष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकाच वेळी पाच विद्यार्थी कॉपी करताना पकडले. केंद्रसंचालकास नोटीस देणार असल्याचे बीईओ धनंजय शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडHSC / 12th Exam12वी परीक्षा