शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रभू वैद्यनाथ मंदिर देखील बंद ठेवण्यात आल्याने भाविकांना मंदिर पायऱ्यांचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागत आहे.

सद्यस्थितीत कोविड सदृश रुग्ण कमी होत आहेत. प्रभू वैद्यनाथ मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले केले तर सर्वसामान्य जनतेला दर्शनाचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवून विशिष्ट नियमावलीनुसार मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भोजराज पालिवाल, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख महेश केंद्रे, शिवसेना माजी उपशहर प्रमुख सचिन स्वामी, शिवसेना शहर संघटक संजय कुकडे, प्रकाश साळुंखे, संजय गावडे, बाळासाहेब देशमुख, सचिन लोढा, विशाल सुगरे, महावीर कटके, बाबूलाल पिंपळे, शिवाजी दराडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.