शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पाठींब्यावर शिवसेनेचा सभापती; धारूर नगर परिषदेत पुन्हा युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 18:05 IST

धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व

ठळक मुद्देसर्व समित्या भाजपाच्या ताब्यात आहेत.

धारूर : धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीची निवडणूकीत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या एका नगरसेवकास पाठिंबा देत त्यांची सभापती पदी निवड केली आहे. 

धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडीसाठी भुसंपादन अधिकारी भारती सागरे या पिठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. त्यांना प्रभारी मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी साहाय्य केले. निवडणुकीत सर्व विषय समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. सभापती पदसिध्द नगराध्यक्ष - डॉ. स्वरुपसिंह हजारी, पाणी पुरवठा सभापती पदासिध्द उपाध्यक्ष - मिनाक्षी गायकवाड, बांधकाम व नियोजन सभापती - ज्योती सिरसट,  महिला व बालकल्याण सभापती -  रंजना चव्हाण, तर सार्वजनिक आरोग्य,दिवाबत्ती व शिक्षण सभापती पदी शिवसेनेचे दत्तात्रय सोनटक्के यांची भाजपच्या पाठिंब्यावर निवड करण्यात आली. स्थायी समीती सदस्य पदी भाजपाचे गटनेते  रोहीत हजारी यांची निवड झाली. सर्व समित्या भाजपाच्या ताब्यात आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाBeedबीड