शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस उद्या गहिनीनाथ गडावर? वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त भाविक गडाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 17:56 IST

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या ( दि.१५ ) गहिनीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

-  अविनाश कदम आष्टी (बीड) : संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल होत असतात. या सोहळ्याला उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. गडाच्या परिसरात हेलिपॅड उभारण्यात आले असून परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या ( दि.१५ ) गहिनीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिंड्या गडाकडे रवाना  झाल्या आहेत. आज सायंकाळीच अनेक भाविक गडावर पोहचतील. 

दरम्यान, उद्या सकाळी ९ वाजता किर्तन असेल. तर १ वाजेच्यानंतर महाप्रसाद होईल. टाळ, मृदुंग, पताका घेऊन गडाच्या दिशेने दिंड्या रवाना झाल्या आहेत. या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी अनेक भाविक संत वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होत असतात. 

टॅग्स :BeedबीडEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस