शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सतरा ग्रामसेवकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:08 IST

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागामध्ये इंटरनेट सेवा मागील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली होती. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज देखील ठप्प ...

ठळक मुद्देएक वेतनवाढ थांबविली : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आदेश

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागामध्ये इंटरनेट सेवा मागील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली होती. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज देखील ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांची महत्त्वाची कामे असतात. जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार याच कार्यालयातून केला जातो. मात्र, येथील काही विभागात इंटरनेट सेवा मगाील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. सर्व कामकाज आॅनलाईन चालते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील काम कसे करावे असा पेच पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पंतप्रधान किसान सन्मान योजना, पाणीपुरवठा, गायरान जमीन, जमाबंदी, शेतकरी अनुदान यासह इतर कामकाज चालते ते ठप्प झाले आहे. तसेच आयुक्त व मंत्रालयातून इतर वरिष्ठ कार्यालयातून मेलद्वारे संदेश येतात. ते पाहणे देखील कर्मचाºयांना शक्य होत नाही. त्यामुळे कर्मचारी देखील प्रलंबित राहिलेले कामकाज करत होते.या विभागात काहीवेळा सर्वसामान्य देखील कामानिमित्त येतात. मात्र, इंटरनेट बंद असल्यामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प असल्याची सबब सांगून त्यांना वापस पाठवले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचा खोळंबा झाल्याचे चित्र ८ दिवसांत पाहायला मिळाले. कर्मचाºयांना विचारले असता वरिष्ठांना इंटरनेट बंद असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी देखील संबंधित यंत्रणेला सेवा तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे सांगण्यात आले. मात्र, गत आठ दिवसांमध्ये ज्या नागरिकांचे कामकाज इंटरनेट सेवा विस्कळीत असल्यामुळे होऊ शकले नाही त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषद