शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

रामलिंग पतसंस्थेला सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST

२४ जुलै २०२१ रोजी सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर श्री क्षेत्र शिर्डी याठिकाणी विधानपरिषदेचे सदस्य आमदार सुधीर तांबे, राधानगरीचे ...

२४ जुलै २०२१ रोजी सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर श्री क्षेत्र शिर्डी याठिकाणी विधानपरिषदेचे सदस्य आमदार सुधीर तांबे, राधानगरीचे विधानसभा सदस्य आमदार प्रकाश आबिटकर, कोपरगावचे विधानसभा सदस्य आमदार आशुतोष काळे, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आमदार सुरेश वाबळे, अहमदनगरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी पतसंस्था दिग्विजय आहेर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे, महासचिव शांतीलाल शिंगी, खजिनदार दादाराव तुपकर, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, कार्याध्यक्ष राजुदास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांसह सर्व संचालक या मान्यवरांच्या हस्ते रामलिंग पतसंस्थेला हा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चेअरमन कचरु झाडे, व्हाईस चेअरमन सर्जेराव आळणे, संचालक हनुमंतराव डिगे, अरुणराव गुरसाळी, उपमन्यू वारे, सुरेशराव ढवळशंक, अर्जुनराव भंडारे, डॉ. पुरुषोत्तम डिगे, व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी हे उपस्थित होते

270721\img-20210727-wa0005.jpg

दिपस्तंभ पुरस्कार प्रदान