शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच सन्मान सोहळा; बँकेची सकारात्मकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक उमेश आडगावकर यांनी अत्यंत संवेदनशील काळात ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले. हा काळ ...

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक उमेश आडगावकर यांनी अत्यंत संवेदनशील काळात ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले. हा काळ सर्वांसाठी कसोटीचा होता. त्यासाठी नित्याचे कामकाज सांभाळत कर्जमाफी, नवीन कर्जवाटप आणि बँक व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन करत कामकाज करताना प्रामुख्याने सरपंचांकडून चांगले सहकार्य मिळाले, असे व्यवस्थापक उमेश आडगावकर यांनी सांगितले. सभापती बाबूराव केदार, नगराध्यक्ष दत्ता पाटील, नगराध्यक्ष यांच्यासह सरपंच शीला आघाव, ओमप्रकाश जोजारे, वैजिनाथ खेडकर, बाबासाहेब नेटके, बबनराव मोरे, गोकुळ मोरे, दत्ता तांबे, शहादेव खेडकर आदी सरपंचांसह भरत जाधव, गणेश भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. बँक व्यवस्थापक उमेश आडगावकर, लोकनाथ पंडा, नीलेश नवले, प्रणील पगारे, अनिल रामटेके यांनी उपस्थितांना सन्मानित केले. प्रास्ताविक आडगावकर यांनी केले. सरपंच वैजिनाथ खेडकर यांनी बँकेचे आभार मानले. सर्व सरपंचांनी व्यवस्थापक आडगावकर यांचाही सत्कार केला.