शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संदीप क्षीरसागर जाणार बांधावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:07 IST

संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी बीडचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर हे थेट बांधावर संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना घेऊन पाहणी करणार आहेत.

ठळक मुद्देपीक नुकसानीबाबत तहसीलमध्ये आज तातडीची बैठक

बीड : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बीड आणि शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी बीडचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर हे थेट बांधावर संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना घेऊन पाहणी करणार आहेत.परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात बाजरी, सोयाबीन, कापुस यासह अन्य पिके हातची गेली आहेत. सोयाबीन, बाजरीला कोंब फुटले आहेत. शेतकºयांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. पिकविमा भरलेल्या शेतक-यांना नुकसानीसंदर्भात अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित अधिकारी शेतक-यांना भेटत नाहीत. अशा अनेक तक्र ारी प्राप्त झाल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी तातडीची बैठक दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. तहसिल कार्यालय बीड येथे बोलावली आहे.या बैठकीनंतर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तहसिलदार या सर्वांना सोबत घेत बीड मतदार संघातील नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांची पाहणी व पंचनाम्यासाठी स्वत: आ. संदिप क्षीरसागर गावागावात जाणार आहेत. शेतक-यांना तातडीने पिकविमा जोपर्यंत मंजूर होत नाही. त्याचबरोबर ज्या शेतक-यांनी विमा भरला नाही, परंतू नुकसान झाले आहे. अशा शेतक-यांनाही ठोस मदत शासन स्तरावरुन होत नाही, तोपर्यंत या प्रश्नी पाठपुरावा करत राहु वेळ पडल्यास आक्र मक भूमिका घेण्याचा पवित्राही आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतला आहे.

टॅग्स :BeedबीडSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरAgriculture Sectorशेती क्षेत्र