शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्कराची तलाठ्याला दगडाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

आष्टी : तालुक्यातील धानोरा येथे विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर पकडणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्याला दगडाने मारहाण करत धमकी ...

आष्टी : तालुक्यातील धानोरा येथे विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर पकडणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्याला दगडाने मारहाण करत धमकी देत वाळू तस्कर ट्रॅक्टरसह पळून गेला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीनुसार २५ जून रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील कडा, धानोरा, टाकळसिंग, कानडी, शिराळ, निमगाव चोभा, देविनिमगाव, घोंगडेवाडी तसेच सीना नदीच्या पात्रातून राजरोसपणे विना परवाना वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाचा आष्टी तालुक्यात धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. धानोऱ्याचे मंडळ अधिकारी एस. एन. गवळी व सज्जाचे तलाठी अनिल ठाकरे हे शुक्रवारी सकाळी धानोरा कुंभारवाडी रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी त्यांना विनाक्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला. त्यामुळे ट्रॅक्टरचालक नागेश अशोक होळकर यास वाळू परवान्याबाबत चौकशी केली. त्याने परवाना माझ्याकडे नसल्याचे सांगत ट्रॅक्टर पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता, तलाठी अनिल ठाकरे यांनी ट्रॅक्टर अडविला. याचा राग येऊन नागेश होळकरने तलाठी अनिल ठाकरे यांना धमकी देत दगडाने मारहाण केली आणि वाळूच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. याप्रकरणी तलाठी अनिल ठाकरे यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे हे करत आहेत.