शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अंबाजोगाई ते देवळा रस्ता खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

‘फिजिकल डिस्टन्स’चे पालन करणे गरजेचे बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने ...

‘फिजिकल डिस्टन्स’चे पालन करणे गरजेचे

बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. मात्र, या ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्स’चे पालन होत नसल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे.

गल्ली बोळातील दुकाने सुरूच

बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील नागरिकांना याचे अजूनही गांभीर्य नाही. शहरात असणारी गल्ली बोळातील अनेक दुकाने दिवसभर सुरूच असतात. तसेच नागरिकही दिवसभर रस्त्यावर भटकत असतात. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

अनुदानात वाढ करण्याची मागणी

अंबाजोगाई : निराधारांना शासनाकडून दर महिन्याला अत्यल्प अनुदान दिले जाते. दिले जाणारे हे अनुदान अत्यंत कमी प्रमाणात आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही वाढ करण्यात यावी. तसेच सध्या कोरोनाच्या काळात कामे उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा लाभार्थींच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी निराधारांमधून केली जात आहे.