शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह घेऊन परतताना कार उलटून दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी व कोकणात कणकवली येथे विद्युत वितरणमध्ये नोकरीस असलेल्या कृष्णा ...

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहरातील शिवाजी नगर येथील रहिवासी व कोकणात कणकवली येथे विद्युत वितरणमध्ये नोकरीस असलेल्या कृष्णा मस्के यांचा शॉक लागुन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. त्यांचा मृतदेह घेऊन गावी परतत असताना कार उलटली. यामध्ये दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री मादळमोही येथे घडली. दरम्यान, एकाच कुटूंबातील दोन व्यक्ती ठार झाल्याने मस्के कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कृष्णा मस्के हे मुळचे रेवकी येथील रहिवासी असून सध्या गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात वास्वव्यास आहेत. अनेक वर्षांपासून ते कणकवली येथे महावितरणमध्ये लाईनमन या पदावर कार्यरत होते. कणकवल येथे विद्युत वितरण विभागात लाईनमन म्हणून कार्यरत होते. मंगळवारी दुपारी विद्युत पोलवर चढून काम करीत असताना त्यांना शॉक लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नातेवाईकांना समजताच त्यांनी कणकवलीकडे धाव घेतली. कृष्णा मस्के यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला आणि बाकीचे लोक एका कारमधून (एमएच २३ ई ७४०४) रेवकीकडे येत होते. गेवराई तालुक्यातील मादळमोहीजवळ अचानक कार उलटली. यामध्ये चालक विशाल अशोक घोडे (२५ रा.राजपिंपरी) व वैभव बंडू मस्के (१४) हे दोघे जागीच ठार झाले. वैभव हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर गाडीत बसलेले बंडू मसू मस्के व त्यांची पत्नी ज्योती मस्के हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात कार चक्काचूर झाली.