शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:39 IST

गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी ...

गेवराई : कृषी विभाग (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील तालुका कृषी कार्यालयात शुक्रवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात २७ प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या.

रानभाजी महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बी.एम. प्रतिष्ठानचे बाळासाहेब मस्के, दीपक सुरवसे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, सूरज मडके, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, कृषी मंडळ अधिकारी अश्विनी मस्के, हर्षवर्धन खेडकर, राजाभाऊ आतकरे, दीपक वावरे, रवि मुंडे, कृषी विज्ञान केंद्राचे किशोर जगताप, डाॅ. तुकेश सुरपाम उपस्थित होते. यावेळी तांदुळजा, माठ, हादगा, करटोली, अंबाडी, गुळवेल, पुदिना, शेवगा, कपाळफोडी, केना, चिवळसह विविध २७ प्रकारच्या भाज्यांचे स्टाॅल लावण्यात आले होते. त्यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

130821\sakharam shinde_img-20210813-wa0030_14.jpg

गवराई तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यास उत्स्फूर्त पतिसाद मिळाला.