शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 15:51 IST

सदरील बालिका गर्भवती राहिल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. 

अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीवर गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील सहा महिन्यापासून सतत अत्याचार केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील बालिका गर्भवती राहिल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. 

दत्तात्रय शिवाजी मोरे असे आरोपीचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दत्तात्रयने मागील सहा महिन्यापासून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास गळफास देवून जीवे मारण्याची धमकी दत्तात्रयने पिडीतेला दिली होती. त्यामुळे जीवाच्या भितीने पिडीतेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. सततच्या अत्याचारातून पिडीता गर्भवती  राहिली. त्यानंतर पिडीतेने धीर एकवटून बर्दापूर पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार दिली. याप्रकरणी दत्तात्रय मोरे याच्यावर पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक शिंदे करत आहेत.

चार दिवसांची पोलीस कोठडी दरम्यान, गुन्हा दाखल होताच बर्दापूर पोलिसांनी असून दत्तात्रयचा तातडीने शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. दत्तात्रयला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारArrestअटक