शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

शिरूर कासारमध्ये रानभाजी महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : शेतशिवारात अगदी मोफत व हमखास औषधी, गुणकारी रानभाज्या मोफत मिळत असल्याने त्यांची किंमत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : शेतशिवारात अगदी मोफत व हमखास औषधी, गुणकारी रानभाज्या मोफत मिळत असल्याने त्यांची किंमत कळत नाही. वास्तविक या रानभाज्यांबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. यासाठी या भाज्यांची ओळख व फायदे समजावून सांगण्यासाठी मंगळवारी शिरूर तालुका कृषी कार्यालयात हा रानभाज्यांचा खजिना खुला करण्यात आला होता .

रानभाज्या महोत्सवाचे उद्‌घाटन पंचायत समिती सभापती उषाताई सरवदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील, पंचायत समिती सदस्य बबनराव चौधरी, कल्याण तांबे, शेतकरी विष्णू बेदरे, निवृत्ती बेदरे आदींची उपस्थिती होती. तालुका कृषी कार्यालयाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे, मंडळ कृषी अधिकारी दिलीप तिडके, कविता ढाकणे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

170821\img-20210810-wa0015.jpg

फोटो