शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आत्मचेतना रॅलीने राजपूत अधिवेशनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:03 IST

शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्री राजपूत करनी सेनेच्या राजपूत महाअधिवेशनाची आत्मचेतना रॅलीने गुरुवारी सांगता झाली. शहरातील कालिका नगर येथून आत्मचेतना रॅलीला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देतीन दिवस झाले मंथन : करनी सेनेच्या वतीने आयोजन महाअधिवेशनात वरिष्ठ नेत्यांनी केले प्रबोधन

बीड : शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्री राजपूत करनी सेनेच्या राजपूत महाअधिवेशनाची आत्मचेतना रॅलीने गुरुवारी सांगता झाली. शहरातील कालिका नगर येथून आत्मचेतना रॅलीला प्रारंभ झाला. रॅली मार्गावर महापुरुषांच्या पुतळ्यास अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभविादन करण्यात आले. रॅलीत उपाध्यक्ष योगेंद्रसिंग कटार, महिला संघटन मंत्री अ‍ॅड. संध्या राजपूत आनंदसिंग ठोक, देविचंद बारवाल, बाबा ठाकूर, सोनल पाटील, शितल राजपूतल जगदीश परदेशी, छाया परदेशी, अर्जुन बहिरवाळ यांच्यासह तेलंगणा, कर्नाटक तसेच महाराष्टसह इतर राज्यातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजपूत करनी सेनेच्या विविध ठिकाणच्या पदाधिकारी तसेच प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. संध्या राजपूत म्हणाल्या, एकाच कुळातून निर्माण झालेल्या सर्व जाती एक झाल्या तर समाजाला प्रगतीच्या दिशेने जाता येईल. महिलांनी ठरविले तर त्या दोन कुळांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा उद्धार करु शकतात. स्वत:चा शोध घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आपल्या चुका टाळण्याची गरज आहे. समाज संघटीत झाला तर जग त्याची दखल घेतल्याशिवाय राहात नाही, असे नमूद करत जळगाव येथील व्याख्याते रामचंद्र पाटील यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी म्हणाले, राजकीय पक्ष वोटबॅँक बनविण्यासाठी आरक्षणाचा हत्यारासारखा वापर करत आहेत. आरक्षण हे कॅन्सरप्रमाणे आहे.

टॅग्स :BeedबीडKarni Senaकरणी सेनाReligious programmeधार्मिक कार्यक्रम