शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गगराणी हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये राजस्थानी समाजाचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:12 IST

अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी या युवकाची काही दिवसांपूर्वी  खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी शहरात सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. 

बीड, दि. 18 : अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी या युवकाची काही दिवसांपूर्वी  खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी शहरात सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. 

२६ ऑगस्ट रोजी जालना जिह्यातील अंबड येथे गोविंद गगराणी या तरुणाची खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती. यात 'यमराज' नावाच्या कुख्यात गुंडांच्या टोळीचा हात होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. याचा दरम्यान, हत्येतील काही आरोपींना अटक करण्यात आली.परंतु; गगराणी कुटुंब आणखीही दहशतीखाली आहे. या मारेकऱ्यांवरील खटला फास्ट  ट्रॅक कोर्टात चालवावा व त्यांनी फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीड येथे आज सकल राजस्थानी समाज बांधवांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. पेठेतील बालाजी मंदिरापासून शिवाजी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहंचला.