शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणाच्या ११ दरवाज्यातून ८० हजार क्युसेस विसर्ग, अनेक गावांमध्ये पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 09:53 IST

Majalgaon Dam : एक गावचा संपर्क तुटला तर अनेक गावात शिरले पाणी

माजलगाव : माजलगाव तालुक्यात धरण क्षेत्रात  मागील 3-4 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळ पासुन धरणात पाण्याची मोठी आवक येत असल्याने मंगळवारी 11गेट दीड ते दोन मीटरने उघडले असून याद्वारे 80 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे दुसऱ्यांदा सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला असून अनेक गावात पाणी शिरले आहे.

माजलगाव तालुक्यासह धरणाच्या वरील भागात मागील 3-4 दिवसांपासून  जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे शुक्रवार पासुन धरणाचे नऊ गेट उघडले होते. परंतु धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने रविवारी सकाळ पासुन 11 गेट दिड मिटरने उघडण्यात आले. सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने मंगळवारी सकाळपासुन या 11 गेटद्वारे 80 हजार 534 क्युसेक्स पाणी सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आले होते.यामुळे तालुक्यातील सांडस चिंचोलीचा पुन्हा सकाळपासून संपर्क तुटला असुन गावात जाणाऱ्या फुलावर 10 फुटापेक्षा जास्त पाणी होते.  त्याच बरोबर गोविंदपुर , डेपेगाव व लुखेगावात पाणी शिरले आहे.यावर प्रशासन लक्ष ठेवुन असल्याचे प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी सांगितले आहे.माजलगाव धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पैठणचे धरण देखील लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिंदफणा नदी पात्रात लगतच्या गावासह गोदावरी नदी पात्रा कडीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.---अशोक भंडारे ,प्रभारी तहसीलदार

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊस