शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जमियत उलेमा-ए-हिंदच्या अध्यक्षपदी काजी हाफीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

शिरूरकासार : महाराष्ट्र जमियत उलेमा- ए- हिंद या सामाजिक संघटनेची शिरूर येथे जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्लाह कासमी यांच्या उपस्थितीत बैठक ...

शिरूरकासार : महाराष्ट्र जमियत उलेमा- ए- हिंद या सामाजिक संघटनेची शिरूर येथे जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्लाह कासमी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत मरकज मशीदचे मौलाना काजी हाफीज अब्दुल जब्बार पठाण यांची संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी, तर सामाजिक कार्यकर्ते फयाज शेख यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी गेवराई तालुकाध्यक्ष उसूफ अशरफी, जे.डी. शहा हाफीज अनिस, आमीर जब्बार पठाण, आजीम शेख, शौकत शेख, मझहर शेख आदी उपस्थित होते. यावेळी सहसचिवपदी अल्लाउद्दीन शेख, यासीन शेख, नजीर शेख, कदीर शेख, अनवर शेख, हाफीज अल्ताफ सय्यद, महंमद आतार, शौकत आतार. सदस्य म्हणून शब्बीर पठाण, अन्सार शेख, अन्वर बाबा शेख, अकबर बाबा शेख (रायमोह), सत्तार शेख, जमीर जिलानी बागवान, हारुण पठाण, समीर बागवान, जावेद बागवान, हातीम पटेल, राजू शेख, रज्जाक पठाण (येळंब), खुर्शीद शेख, अरबाज पठाण (मानूर), इजारोद्दीन इनामदार, लतीफ बागवान (खोकरमोह) यांची निवड करण्यात आली आहे.

110921\img-20210910-wa0018.jpg

काजी हाफिज