शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीड लोकसभा मतदार संघात १८ एप्रिल रोजी मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:27 IST

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च, २०१९ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे.

बीड : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च, २०१९ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा कार्यक्रम घोषित केला आहे.ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे, त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी त्या लोकसभा मतदारसंघामध्ये परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१) चा २६ कलम २५ खाली सार्वजनिक सुटी जाहीर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ३९-लोकसभा मतदारसंघात गुरुवार, दि. १८ एप्रिल २०१९ रोजी मतदानाच्या दिवशी बीड लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येत आहे.ही सार्वजनिक सुटी बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदान कामासाठी त्या-त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठानांनाही लागू राहील, असे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.आपले कर्तव्य बजवावेमतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्टÑीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक