शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गोविंदवाडी ते किट्टी आडगाव रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

माजलगाव : तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोविंदवाडी ते किट्टीआडगाव रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांनी आ.प्रकाशदादा सोळंके, जिल्हाधिकारी व ...

माजलगाव : तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गोविंदवाडी ते किट्टीआडगाव रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने ग्रामस्थांनी आ.प्रकाशदादा सोळंके, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. १९ जानेवारीला गोविंदवाडी ते किट्टी आडगाव या रस्त्याचे काम गुत्तेदार वाघमारे यांनी थातुरमातुर करून खड्डे न बुजवता आणि डांबराचा लेअर न टाकता, कोरडीच कचखडी टाकून काम केले आहे. संतापलेल्या ग्रामस्थांनी याबाबत तक्रार अर्ज आ.प्रकाशदादा सोळंके, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात दिला असून, पुन्हा या रस्त्याचे दर्जेदार काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रार अर्जावर श्रीराम जाधवर, विक्रम जाधवर, नामदेव जाधव, प्रदीप जाधवर, अमोल जाधवर, मधुकर नागरगोजे, नवनाथ जाधवर, श्रीमंत बडे, भागवत मुंडे, हरिभाऊ जाधवर, मुरलीधर नागरगोजे, गणेश जाधवर, कैलास नागरगोजे, दशरथ जाधवर, राजेभाऊ जाधवर, अंकुश नागरगोजे, अनंत जाधवर यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.