शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

नोटांच्या संशयावरून पोलिसांची धांदल

By admin | Updated: December 22, 2016 23:17 IST

आष्टी : मालवाहू ट्रकमधून दोन हजार व पाचशे रूपयांच्या नव्या बेहिशोबी नोटा नेला जात असल्याची माहिती गुरूवारी येथील पोलिसांना मिळाली.

आष्टी : मालवाहू ट्रकमधून दोन हजार व पाचशे रूपयांच्या नव्या बेहिशोबी नोटा नेला जात असल्याची माहिती गुरूवारी येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी ठाण्याबाहेरच राज्य रस्त्यावर नाकांबदी करून ट्रक पकडला. त्यातील शेकडो गोण्या उतरवून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, नोटा आढळल्या नाहीत त्यामुळे पोलिसांची नाहक भंबेरी उडाली.विशाखापट्टणम् येथून एपी ३७ टी ९५९९ या मालवाहू ट्रकमधून प्लॅस्टिकचा कच्चा माल अहमदनगरकडे नेला जात होता. सकाळी ८ वाजता निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना फोनवरून ट्रकमध्ये नोटा असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी दहा हमाल कामाला लावून गोण्या उतरवून झडती घेतली. मात्र, हाती काहीच लागले नाही. उलट पोलिसांना चार हजार रूपये हमाली खर्च मोजावा लागला. (वार्ताहर)