शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST

आष्टी : अहमदनगर-बीड रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू ...

आष्टी : अहमदनगर-बीड रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान घडली.

आष्टी तालुक्यातील पांढरी परिसरात बीड-अहमदनगर मार्गावर दशरथ सोमिनाथ विटकर वय (वय ४०, रा. वडारगल्ली, आष्टी) हे पायी जात होते. दरम्यान, जामखेडमार्गे जाणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच ४२, एबी २९२४ ) जोराची धडक दिल्याने दशरथ यांचा जागीच मृत्यू झाला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आष्टी येथील खंडोबा मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात शिवराम सोमनाथ विटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून, तपास पो. ह. बी. ए. जायभाय करत आहेत.