शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक प्रशिक्षण शिबिराचा मंडप कोसळला; सहा प्रशिक्षणार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:11 IST

ही घटना आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

केज ( बीड ) : लोकसभा निवडणुकीसाठी वसंत महाविद्यालयातील प्रशिक्षण शिबीर स्थळी उभारलेला मंडप अचानक आलेल्या वादळाने प्रशिक्षणार्थींवर कोसळला. यात सहा प्रशिक्षणार्थी जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

लोकसभा निवडणुकीसाठीचे दुसरे प्रशिक्षण शिबीर केज येथील वसंत महाविद्यालयात चालु आहे. या प्रशिक्षणासाठी रविवारी दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचार्‍यांना उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात येत होते. प्रशिक्षणार्थीना बसण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वारा आल्याने मंडप खाली कोसळला.यात सहा प्रशिक्षणार्थी जखमी झाले आहेत. 

जखमींची नावे:  पठाण उमेदा बेगम वय 38 वर्षे रा अंबाजोगाई , स्नेहा हरिदास बर्दापुरे , वय 30 वर्षे , उमेंश फिरोज शेख , वय 26 वर्षे , हासमीन सुलतान समशोद्दीन ,वव 40 वर्षे , सायरा चाऊशी , वय 40 वर्षे , खाजिया खिरा , वय 50 वर्षे सर्व राहणार अंबाजोगाई

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019