शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पाटोदा तालुक्यात नणंद - भावजयीचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:30 IST

कपडे धुण्यासाठी गेलेल्या नणंद -भावजयीचा तलावातील डोहात बुडून मृत्यू झाला.

पाटोदा (बीड ) : दगडफोडीच्या कामानिमित्ताने तालुक्यातील आंबेवाडी येथे स्थिरावलेल्या कु-हाडे  कुटुंबीयांवर एन सणासुदीच्या दिवसांत काळाची कु-हाड कोसळली. कपडे धुण्यासाठी गेलेल्या नणंद -भावजयीचा तलावातील डोहात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेली दुर्घटना सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

काजल बाळू कु-हाडे (19) आणि तिची नणंद सोनाली कु-हाडे असे बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. अमळनेर पोलिस ठाण्याच्या कक्षेतिल आंबेवाडी (पिंपळवंडी ) येथे कु-हाडे कुटुंबीय दगडफोडीच्या कामानिमित्ताने स्थिरावलेले आहे. सोमवारी बारा वाजण्याच्या सुमारास दसऱ्याचे धुणे  धुण्यासाठी गावाजवळील तलावात गेल्या होत्या. 

सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. यामुळे  नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता तलावातील पाण्याच्या डबक्यात दोघींचे मृतदेह आढळून आले.अमळनेरचे पोलिस उपनिरीक्षक गडवे यांनी घटनास्थळी भेट दिली.उत्तरीय तपासणी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडWomenमहिला