शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भगव्या सप्ताहात सहभागी व्हा- खांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात सामाजिक कार्यांच्या भगव्या सप्ताहाचे आयोजन नवनियुक्त ...

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्याच्या महापर्वास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात सामाजिक कार्यांच्या भगव्या सप्ताहाचे आयोजन नवनियुक्त जिल्हाप्रमुखांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन ठरवले होते. या भगवा सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी भवानवाडी येथे केले.१६ ते २६ जानेवारीपर्यंत या सप्ताहाचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले आहे.१६ जानेवारी रोजी बीड तालुक्यातील भवानवाडी येथून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी या सप्ताहाचे उद्घाटन केले.

बीड तालुक्यातील भवानवाडी येथे शालेय साहित्य वाटप, रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकवाच्या कार्यक्र माने या सप्ताहाची सुरु वात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी करण्यात आली.याप्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, नारायण काशीद, बाळासाहेब अंबुरे, उल्हास गिराम, किशोर जगताप, नितीन धांडे, जयसिंग मामा चुंगडे, गुंडिबा नवले, राहुल साळूंके, प्रा शिवराज बांगर, बाळासाहेब नागटिळक, बबन पवार, सुनील सुरवसे, आदिनाथ भांडवले, बाबू करांडे, आबासाहेब आगलावे, सरपंच नागोराव बोरगे, प्रवीण मुळूक, पंडित खांडे, माजी सरपंच उर्मिला जगताप व इतर शिवसैनिक उपस्थित होते.