शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गती मंदावली, पण रॅँक टिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:39 IST

राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये पहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्येपहिला रॅँक मिळविण्यासाठी जिल्ह्याची धडपड सुरु असून १६ रोजी राबविलेल्या मोहिमेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्याची गती मंदावल्याचे दिसून आले. दिवसभरात ४०९७ जणांनाच मत नोंदविता आले. तांत्रिक अडचणींमुळे ही गती मंदावली असून, येत्या काही दिवसात पुन्हा जोमाने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.११ सप्टेंबर रोजी ‘पाच मिनिटे बीड जिल्ह्यासाठी’ ही मोहीम राबविली होती. यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह सर्वच यंत्रणांचा सहभाग होता. त्यामुळे एकाच दिवशी ३८ हजार ग्रामस्थांनी स्वच्छतेविषयी मत मोबाईल अ‍ॅप व टोल फ्री क्रमांकाद्वारे नोंदविले होते. एका तासाला ३ हजार पेक्षा जास्त मतनोंदणीची गती राहिली. त्यामुळे राज्यात जिल्ह्याचा रॅँक १२ वरुन ३ वर स्थिरावला. त्यानंतर उमेदच्या माध्यमातून मत नोंदणीसाठी १६ सप्टेंबर रोजी नियोजन केले होते. मात्र ४०९७ जणांनीच मत नोंदविले.आधी अडथळ्यांची सफाई व्हावीराष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत स्वच्छतेविषयी मत नोंदविण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलवर अ‍ॅप डाउनलोड करता येते. मात्र ज्यांच्याकडे असे मोबाईल नाहीत, त्यांना टोल फ्री क्रमांकाद्वारे मतनोंदणी करता येत होती. परंतू सदर टोल फ्री क्रमांक संपूर्ण देशासाठी एकच असल्याने त्याचा संपर्क होण्यात अनेक अडथळे आले. लाईन व्यस्त होती. एकापेक्षा जास्त टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध असती तर मत नोंदणीला गती मिळाली असती. त्याचबरोबर उत्साहाने मत नोंदणीसाठी सज्ज झालेल्यांचा हिरमोड झाला नसता.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान