शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोडमुळे विजेचा प्रश्न निर्माण; ३३ के.व्ही. लाईनचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

यासंदर्भात माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून वडवणी तालुक्यात ओव्हरलोडमुळे विजेची समस्या निर्माण होत आहे. सतत वीज गूल होण्याचे ...

यासंदर्भात माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून वडवणी तालुक्यात ओव्हरलोडमुळे विजेची समस्या निर्माण होत आहे. सतत वीज गूल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी तर अर्ध्या तालुक्यातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. या प्रश्नाची आ. प्रकाश सोळंके यांनी दखल घेऊन, वडवणी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, तेलगाव येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्रातून वडवणी ३३ केव्ही येथे स्वतंत्र लिंकलाईन करून वडवणी तालुक्यात वीज पुरवठा करण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे या लिंक लाईनचे काम जलदगतीने करण्यात येत आहे.

या लिंकलाईन कामाची बुधवारी दुपारी आ. प्रकाश सोळंके यांनी पाहणी करून, संबंधितांशी चर्चा करून, हे काम जलद गतीने करून, वडवणी तालुक्यातील विस्कळीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश यावेळी दिले. या लिंक लाईनमुळे वडवणी, देवडी तसेच कुप्पा, चिंचाळा व चिंचवन खडकी देवळा या वीज उपकेंद्रास फायदा होऊन, वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत होणार आहे. हे काम महिन्याभरात पूर्ण होईल. आ. सोळंके यांनी वडवणी तालुक्यातील जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न तात्काळ हाती घेऊन, तो सोडवण्यासाठी तातडीने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. यामुळे वडवणी तालुक्यातील जनता आ. सोळंके यांना धन्यवाद देत आहे. यावेळी आ. सोळंके यांच्यासमवेत जि. प. समाज कल्याण सभापती कल्याण आबूज, जयदत्त नरवडे आदी उपस्थित होते.

===Photopath===

300621\img-20210630-wa0134.jpg

===Caption===

आ.सोंळके ३३ के व्ही लाईनची पहाणी करताना