शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मातकुळीत ४५ वर्षांपुढील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

मातकुळी येथील ४५ वर्षांपुढील एकही नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः सरपंच आप्पासाहेब जरे, ...

मातकुळी येथील ४५ वर्षांपुढील एकही नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये म्हणून स्वतः सरपंच आप्पासाहेब जरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांनी गावात फिरून जनजागृती करून आवाहन केले होते. त्यानंतर आष्टी ग्रामीण रुग्णालयात सरपंच जरे यांच्यासह डॉ. अमित डोके, जिल्हा परिषद शिक्षक, अशोक गाडे, प्रमोद नरोटे, सोनाजी बनकर, अजिनाथ गव्हाणे, गणेश गळगटे आदींनी जातीने लक्ष देऊन लसीकरण अर्ज भरून प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करून घेतले. गावात शंभर टक्के लसीकरण होण्याच्या उद्देशाने परिश्रम घेतले. प्रसंगी नागरिक तसेच वयोवृद्धांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करून दिली.

लस देऊन गाव शंभर टक्के कोविड लसीकरण करून घेऊन कोरोनाचा धोका गावात होणार नाही, याची काळजी घेतली. मातकुळी गाव सर्वच वयोगटात शंभर टक्के लसीकरण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आमचे कर्तव्यच आहे. - आप्पासाहेब जरे, सरपंच, मातकुळी

===Photopath===

190621\img-20210619-wa0348_14.jpg~190621\img_20210619_152733_2_14.jpg