शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

वृद्धाश्रमास वॉशिंग मशीन, ओव्हन सुपूर्द - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथील जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रमास येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुकवारी वॉशिंग मशीन व ...

अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथील जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रमास येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुकवारी वॉशिंग मशीन व ओव्हन भेट देण्यात आले. हा वृद्धाश्रम गेल्या पाच वर्षांपासून पवन गिरवलकर यांच्या प्रयत्नातून सुरू आहे. आतापर्यंत २७ वृद्ध दाखल झालेले आहेत. त्यात १७ पुरुष व १० महिला असून त्यांना सकस जेवण, आरोग्य व इतर सुविधा पुरवल्या जातात. अंबाजोगाई येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आश्रमातील वृद्धांना कपडे स्वच्छ धुण्यासाठी वॉशिंग मशीन व स्वयंपाक करताना अन्न भाजण्यासाठी ओव्हन भेट देण्यात आली. याकामी महेश लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर व हंसराज देशमुख यांनी पुढाकार घेऊन वृद्धाश्रमात अत्यंत आवश्यक लागणारी या मशीन सकाळी जीवन आधार भक्ती प्रेम संस्थेचे पवन गिरवलकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी रवी देशमुख, मनोज महिंद्रकर, राजेभाऊ दराडे, रावसाहेब देशमुख, दगडू लोमटे, कपिल देशमुख, वृद्धाश्रमाचे आनंद पानगावकर, पवन गिरवलकर, प्रशांत मुंडे, राजभाऊ पंडित, राहुल कराड, प्रल्हाद बिडगर, मनोज कदम, प्रा. रूपेश देशमुख, डॉ. प्रदीप सोनवणे, अजित देशमुख, सय्यद राजा, बालाजी घुले, शरद लोमटे, सौरभ कुलकर्णी, महादेव बडे, संतोष कदम, मुकुंद शेप, योगेश सोमवंशी, कुणाल लोमटे, रमेश दहीफळे, वाल्मीक मुंडे उपस्थित होते.

030921\0551img-20210902-wa0175.jpg

भक्तीप्रेम आश्रमास वॉशिंग मशीन व ओव्हन भेट देण्यात आली