शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीड पालिकेतील गैरकाराभाराबाबत आजी-माजी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:13 IST

बीड : बीड नगर परिषदेत विविध योजनांतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. याची चौकशी केली असता यात ...

ठळक मुद्देगैरकारभार प्रकरण। प्रादेशिक उपसंचालकांनी मागविला खुलासा

बीड : बीड नगर परिषदेत विविध योजनांतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. याची चौकशी केली असता यात तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत यांना दोषी धरत प्रादेशिक उपसंचालकांनी नोटीस दिली आहे. तर अभिलेखाची माहिती न पुरविल्याने सध्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनाही प्रादेशिक उपसंचालकांनी नोटीस दिली आहे.कोणत्याही ई-निवीदा प्रक्रिया राबविताना शासनाच्या व नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या मार्गदर्शन सुचनांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, प्रशासन अधिकारी मिलींद सावंत यांच्याकडे बीड पालिकेचा अतिरिक्त पदभार असताना त्यांनी ३, ५ व ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसीद्ध झालेल्या ई-निविदा नियमानुसार केल्या नसल्याचे चौकशीत दिसून आले आहे. हाच मुद्दा पकडून प्रादेशिक उपसंचालक अ‍ॅलिस पोरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत २४ तासांत खुलासा करण्यासही सांगितल्याचे पत्रात नमुद आहे.दरम्यान, बीड पालिकेतील गैरकाराभाराबाबत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून न्यायालयात याचीका दाखल केली होती. यात सुनावण्याही झाल्या आहेत. पोलिसांनी एका पत्राद्वारे मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले पत्र चुकिचे असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे बीड पालिकेतील कारभाराबाबत कारवाई होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.माहिती न दिल्याने दोरकुळकरही आले अडचणीतगैरकारभाराच्या चौकशीसाठी नियूक्त केलेल्या समितीला अभिलेख उपलब्ध न करून देणे सध्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना अंगलट आले आहे.उपसंचालकांनी त्यांनाही नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. या प्रकरणात आता एक एक अधिकारी रोज अडकत चालल्याचे दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडMuncipal Corporationनगर पालिका