शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींचे कार्य आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

माजलगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य हे ...

माजलगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य हे आजच्या सर्व तरुणांसाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.कमलकिशोर लड्डा यांनी केले. श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रा. लड्डा यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बालपणीचे कार्य, भारतीय प्रशासकीय सेवा, स्वराज्य पक्षात सहभाग, मुसोलिनी, हिटलर अशा व्यक्तींचा परिचय, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना, भारतीय स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना आदींची माहिती दिली. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ आणि ‘वंदे मातरम‌्’ या घोषणेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते हेही स्पष्ट केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश दुगड उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गजानन होन्ना यांनी केले. प्रा.डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.