शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईसाठी तो बिबट्याला भिडला; तुरीच्या शेंगा तोडत असताना झालेल्या हल्ल्यात महिला सुखरूप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 19:18 IST

आष्टी तालुक्यात बिबट्याची पुन्हा दहशत

ठळक मुद्दे मुलाने प्रसंगावधान राखल्याने आईचा जिव वाचला

- नितीन कांबळे 

कडा ( बीड ) : तुरीच्या शेंगा तोडत असताना अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आई किरकोळ जखमी झाली आहे. मुलाने प्रसंगावधान राखल्याने आईचा जिव सुरक्षित राहिला. ही घटना मगरूळ येथे शनिवारी सांयकाळी घडली. शिलावती दत्तात्रय दिंडे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील महिला शिलावती दत्तात्रय दिंडे या आपल्या मुलासोबत शेतात तुरीच्या शेंगा तोडत होत्या. सायंकाळची वेळ झाल्याने त्या आवराआवर करत होत्या. अचानक त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, मूलाने प्रसंगावधान राखत तुरीची पळाटी उपटून आरडाओरडा करत बिबट्यावर चाल केली. यामुळे बिबट्या तेथून निघून गेला आणि आईचा जिव वाचवला. हल्ल्यामुळे त्यांच्या हातावर जखम झाली आहे. तसेच त्या घाबरून गेल्या. त्यांच्यावर आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याने पुन्हा एकदा केलेल्या हल्ल्याने दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांनी केली आहे.

मुलगा बिबट्याला भिडला आईवर हल्ला झाल्यानंतर मोठ्या धीराने बिबट्याला सामोरे गेलो नसता मोठी दुर्दैवी घटना घडली असे अभिषेक दत्तात्रय दिंडे याने लोकमतला सांगितले. याबाबत आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांच्याशी संपर्क झाला नाही.

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforest departmentवनविभाग