शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:47 IST

गत पाच महिन्यांपासून आई-वडिलांकडेच राहत असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे गुरूवारी दुपारी उघडकीस आली.

अंबाजोगाई : गत पाच महिन्यांपासून आई-वडिलांकडेच राहत असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे गुरूवारी दुपारी उघडकीस आली.ज्योती मंगेश शिंदे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. ज्योती गत पाच महिन्यांपासून माहेरी पाटोदा (ममदापूर) येथे राहत होती. गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तिचे आई-वडील शेतात निघून गेले तर भाऊ आकाश हा महाविद्यालयात गेला होता. त्यानंतर ज्योतीने राहत्या घरी लोखंडी आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश दुपारी ३ वाजता परतला असता हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच ज्योतीच्या आई-वडिलांनी घराकडे धाव घेतली. आत्महत्या कुठल्या कारणास्तव केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाSuicideआत्महत्या