शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांसाठी महावितरणचाच पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:10 IST

पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर नसल्याने मागील काही वर्षांपासून बील भरण्यावरून पालिका व महावितरण यांच्यात वाद होता.

ठळक मुद्देआराखडा तयार : बीड नगरपालिका - महावितरणचा वाद मिटणार

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर नसल्याने मागील काही वर्षांपासून बील भरण्यावरून पालिका व महावितरण यांच्यात वाद होता. अखेर महावितरणननेच पुढाकार घेत २ कोटी ४१ लाख रूपयांचा आराखडा तयार केला. यामधून आता नवीन पाचव्या तारीसह अ‍ॅटो स्वीच, मिटर बसविले जाणार आहेत. यामुळे आता पालिका व महावितरणचा वाद मिटणार असल्याचे दिसते.शहरात सध्या ४० टक्के ठिकाणी पाचवी तार आहे. याच पाचव्या तारीवरून पथदिव्यांना वीज जोडणी दिलेली आहे. तर जेथे पाचवी तार नाही, अशा ठिकाणी चारपैकीच एका तारेला जोडणी देऊन पथदिवे सुरू केले जात होते. तसेच चालू बंद करण्याची व्यवस्था कर्मचाऱ्यांमार्फत केली जात होती. अनेकदा कर्मचाऱ्यांचा हलगर्जी, सुट्टया, आंदोलने, बहिष्कार आदी कारणांमुळे पथदिवे कोणीच बंद करीत नसे. त्यामुळे वीजेचा अपव्यय होत होता. याचा फटका पालिकेला बसून लाखो रूपये बील येत असे. हाच धागा पकडून तत्कालीन मुख्याधिकाºयांनी स्वतंत्र वीज मीटरसाठी अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठविले होते. महावितरणकडूनही असे करण्यासाठी निधीची तरतूद लागत असल्याने त्यांनी नकार दिला. मीटर बसविणे आणि बील भरण्यावरून पालिका, महावितरणमध्ये काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती.दरम्यान, यासंदर्भात पालिका, महावितरणच्या अधिकाºयांनी वारंवार बैठका घेतल्या. अखेर महावितरणनेच पुढाकार घेत २ कोटी ४१ लाख रूपयांचा नवीन आराखडा तयार केला. यामध्ये नवीन तार बसविणे, अ‍ॅटो टायमर स्वीच, मिटर बसविण्याचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव २३ जुलै रोजी लातूरच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे.५७२ खांबाची मागणीशहरात बहुतांश ठिकाणी दूर दूर खांब आहेत. त्यामुळे तारेचा झोल पडलेला आहे. त्यामुळे महावितरणने एका किमी मागे २ याप्रमाणे एकूण ५७२ खांबांची मागणी केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडmahavitaranमहावितरणMuncipal Corporationनगर पालिका