शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांसाठी मोफत डिझेल सुविधेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

अंबाजोगाई शहरातील राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंप येथे रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीच्यावतीने मोफत डिझेल, पेट्रोल, सुविधा दिली ...

अंबाजोगाई शहरातील राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंप येथे रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीच्यावतीने मोफत डिझेल, पेट्रोल, सुविधा दिली जात आहे. या सुविधेनुसार दररोज ५० लिटर डिझेल, पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. याबाबत माहिती देताना राजकिशोर मोदी म्हणाले, रिलायन्सच्या सर्व पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र घेऊन येणाऱ्या नोंदणीकृत खासगी अथवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार आहे.

यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, स्वाराती ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. धपाटे, कचरूलाल सारडा, खालेद चाऊस, काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे, सुनील वाघाळकर, गणेश मसने, सज्जन गाठाळ, अशोक देवकर, भारत जोगदंड, विजय रापतवार, जावेद गवळी, चंद्रकांत महामुनी, आदींची उपस्थिती होती.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुढाकार

कोरोना संकटात सुरू असलेल्या मदतकार्यात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी सामाजिक बांधीलकीतून रिलायन्सने हा निर्णय घेतला आहे. देशभरात रिलायन्सचे जवळपास १५०० पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोलपंपांसह अंबाजोगाई शहरातही सुविधा उपलब्ध असेल, असे पंपाचे संचालक संकेत मोदी यांनी सांगितले.

===Photopath===

250621\avinash mudegaonkar_img-20210625-wa0072_14.jpg