शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत खराब रस्त्यामुळे जीप पलटी; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : खराब रस्त्यामुळे जीप पलटी झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : खराब रस्त्यामुळे जीप पलटी झाल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास सोमनाथ बोरगाव रस्त्यावर घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गुरुवारी रात्री सोमनाथ बोरगाव येथील ज्ञानेश्वर भिसे व हिवरा खुर्द येथील युवराज गिराम हे जीपने (एम. एच. २० बी. एन. ५५२३) अंबाजोगाईकडे येत होते. अंकुर फाट्याशेजारी असलेल्या वीटभट्टीजवळ जीप आली असता ती रस्त्याच्या खाली जावून पलटी झाली. यात ज्ञानेश्वर भिसे यांच्या डोक्याला चार टाके पडले तर युवराज गिराम यांना मुका मार लागला आहे.

लोखंडीसावरगाव ते आपेगाव हा रस्त्याची दयनीय अवस्था झाल असून, वारंवार या रस्त्यावर अपघात घडत आहेत. झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास याचे काहीही देणे घेणे नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.