शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जय जिजाऊ, जय शिवराय’; घोषणांनी दणाणले बीड शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:19 IST

डोक्याला भगवे फेटे... गळ्यात रूमाल... उंच फडकणारे झेंडे आणि शिस्तबद्ध रॅलीने बीडशहर भगवेमय झाले होते. निमित्त होते माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीचे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा विविध घोषणांनी शहर दणाणून गेले होते. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेऊन राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डोक्याला भगवे फेटे... गळ्यात रूमाल... उंच फडकणारे झेंडे आणि शिस्तबद्ध रॅलीने बीडशहर भगवेमय झाले होते. निमित्त होते माँ जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीचे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा विविध घोषणांनी शहर दणाणून गेले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेऊन राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले.

बीड शहरात सकाळी पाण्याच्या टाकीजवळ कार्यक्रम घेण्यात आले. सुरूवातीला जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ.विनायक मेटे, आ.सुधीर पारवे, माजी आ.सुनील धांडे, माजी आ.राजेंद्र जगताप, नगराध्यक्ष डॉ.भारभूषण क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, अशोक हिंगे, रिपाइचे पप्पू कागदे, राजेंद्र मस्के, संदीप क्षीरसागर, प्रभाकर कोलंगडे, सीए. बी.बी.जाधव, जयश्री मस्के, पोलीस उपअधीक्षक सुधील खिरडकर, कुंदा काळे, मनविसेचे शैलेश जाधव, राहुल वाईकर, रवि शिंदे, रमेश चव्हाण, रविंद्र्र कदम, प्रभाकर पोपळे, सुभाष सपकाळ, अमर नाईकवाडे, सुभाष सपकाळ, मंगेश पोकळे, गोपाळ धांडे, अशोक लोढा, पंकज चव्हाण, अशोक तांगडे, डॉ.प्रमोद शिंदे, प्रा.राजेश भुसारी, सागर बहिर, महेश धांडे, जयश्री विधाते, रणजित बनसोडे, पिंटू पोपळे, मळीराम यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अभिवादन कार्यक्रमानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.महिलांची उपस्थितीसायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज संकुलाजवळून मिरवणूकील सुरूवात झाली. यामध्ये फेटेधारी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.मिरवणुकीत देखावे व विविध खेळांचे प्रकार सादर करण्यात आले.रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरूच होती. पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यातआला होता.