शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्टा लावणाऱ्या ४० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST

बीड : शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर शाळेच्या परिसरामध्ये आयपीएल मॅचवर सट्टा खेळत असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा ...

बीड : शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर शाळेच्या परिसरामध्ये आयपीएल मॅचवर सट्टा खेळत असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी तीन लाखांच्या मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले. तर तब्बल चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पेठ बीड भागात तसेच बीड शहरात अनेक ठिकाणी आयपीएल मॅचवर सट्टा लावण्याचा गोरख धंदा सुरू आहे. त्यावर पेठ बीड भागात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा मारून ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, नगदी रक्कम, चार मोबाईल, चार दुचाकी असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये विनापरवाना व बेकायदेशीररित्या मुंबई इडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलच्या सामन्यावर सट्टा घेत होते. यावेळी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले तर, इतर आरोपी पळ काढला.

याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात शेख सर्फराज शेख ईमाहीम, शेख सदाम शेख खुदबोधिन, शेख मतीन शेख इस्माईल, शेख शहबाज शेख इलीयास, शेख ऐजाज शेख अफजल, मोमीन वसीम मोमीन मतीन, मोमीन सर्फराज मोमीन अन्सार, शेस जुनेद शेख रहीम, सय्यद फुरकान सय्यद जकी, शेख दानीश शेख सलीम, शेख मोहसीन, शेख ईग्राहीम, शेख शकील शेख बाबू, शेखा सोहेल शेरस ईबाहीम, शेख हसन, शेख मोईज (सर्व रा.पेठ बीड) यांच्यासह इतर २० ते २५ जणांवर १ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करीतआहेत.