शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधवांना रमजान ईदनिमित्त कीटचे वापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

धारूर : धारूर येथे आझादनगर भागात संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य प्रदीप नेहरकर यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लीम समाज ...

धारूर : धारूर येथे आझादनगर भागात संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य प्रदीप नेहरकर यांनी रमजान ईदनिमित्त मुस्लीम समाज बांधवांना मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते घरगुती उपयोगी साहित्याच्या किटचे वितरण करण्यात आले. सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.

धारूर येथे आझादनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते, तालुका निराधार योजना समितीचे सदस्य प्रदीप नेहरकर यांनी रमजान ईदनिमित्त कोरोना लाॅकडाऊनचा कालावधी असल्याने गरजू व्यक्तींना हा सण उत्साहात व नियमांचे पालन करीत साजरा करण्यासाठी किराणा साहित्याचे किट वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सय्यद शाकेर, शहराध्यक्ष नितीन शिनगारे, निराधार योजना समिती सदस्य प्रदीप नेहरकर, युवक नेते गौतम चव्हाण, शौकत शाह, शेख शाकेर, रहीम तांबोळी, सुभेदार सय्यद इस्माईल, अभिषेक अडागळे उपस्थित होते. सामाजिक सलोख्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

===Photopath===

110521\anil mhajan_img-20210511-wa0062_14.jpg