शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीसाठी मच्छिंद्रनाथ देवस्थानचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

तालुक्यातील मच्छिंद्रनाथ देवस्थानने कोविड सेंटरनंतर आता कोरोनाच्या महागड्या तपासण्यांसाठीही पुढाकार घेतला आहे. यासाठी चाळीस हजार चाचणी कीटचे नियोजन केले ...

तालुक्यातील मच्छिंद्रनाथ देवस्थानने कोविड सेंटरनंतर आता कोरोनाच्या महागड्या तपासण्यांसाठीही पुढाकार घेतला आहे. यासाठी चाळीस हजार चाचणी कीटचे नियोजन केले आहे़, अशी माहिती आमदार तथा विश्वस्त सुरेश धस यांनी दिली.

रविवारी दुपारी मच्छिंद्रनाथ देवस्थानवर रॅपिड अँटिजन तपासणी सेवेचा प्रारंभ तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांच्या हस्ते करण्यात आला. देवस्थानने सेवाभावाच्या तत्त्वावर मनुष्यबळाचा खर्च सहन करीत महागड्या तपासण्यांसाठीचा पुढाकार घेतला आहे. रॅपिडचे दहा हजार कीट उपलब्ध झाले आहेत. प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी केले. यावेळी सचिव बाबासाहेब मस्के, सरपंच राजेंद्र मस्के, विजयानंद स्वामी, डॉ. अजित लोणकर, अशोक पवार, दीपक वामन, नवनाथ मस्के आदी उपस्थित होते. येथील कोविड सेंटरमध्ये चाळीस रुग्ण उपचार घेत आहेत. येथे देवस्थानच्या वतीने दोन वेळ सकस आहार, चहा, नाष्टा, गुळवेल काढा, तर रात्री हळद युक्त दूध रुग्णांना दिले जाते, असे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी सांगितले.