शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव वाचनप्रेरक उपक्रम, दिवाळी अंक वाचनकक्षाची केली सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 18:33 IST

शहरातील वाचन प्रेमींना या दिवाळीत प्रसिद्ध झालेली सर्व नामांकित दिवाळी अंक एकाच छताखाली वाचता यावी या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनव उप्रकम राबविण्यात आला आहे.

ठळक मुद्देपक्षाच्या शहर कार्यलायात जवळपास २०० विविध प्रकाशनाची दिवाळी अंक असलेला वाचनकक्ष आज सुरु करण्यात आला.दररोज सकाळी 10 ते 7 या वेळेत सर्व दिवाळी अंक शहर कार्यालयात वाचकांसाठी उपलब्ध असणार आहेत

परळी ( बीड ) - शहरातील वाचन प्रेमींना या दिवाळीत प्रसिद्ध झालेली सर्व नामांकित दिवाळी अंक एकाच छताखाली वाचता यावी या हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनव उप्रकम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पक्षाच्या शहर कार्यलायात जवळपास २०० विविध प्रकाशनाची दिवाळी अंक असलेला वाचनकक्ष आज सुरु करण्यात आला.

उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मधु जामकर, प्रमुख अतिथि सुप्रसिद्ध कवी अरुण पवार, डॉ.संतोष मुंडे, गोपाळ आंधळे, जयपाल लाहोटी, संतोष शिंदे, संजय फड, राजेन्द्र सोनी जयप्रकाश लड्डा, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय खाकरे, रानबा गायकवाड, संपादक रामप्रसाद गरड, प्रकाश सूर्यकर, श्रीकांत मांडे, प्रविण फुटके, प्रेमनाथ कदम, प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. चंद्रशेखर कणसे, प्रा.डॉ.सुनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शहरातील साहित्यिक, विविध वृत्तपत्रांचे संपादक, वार्ताहर, पक्षाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. परळी शहरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत असुन राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अभिनव उपक्रम वाचनप्रेरक असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. हा उपक्रम विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शनातून साकार झाला असून वाचन संस्कृतीवाढीसाठी सदैव कार्य करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच या वाचनकक्षात विविध प्रकाशनाचे 200 नामांकित अंक वाचनप्रेमीसाठी उपलब्ध आहेत. दररोज सकाळी 10 ते 7 या वेळेत अंक येथे वाचनासाठी सर्वाना उपलब्ध असून वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कवी अरूण पवार, संजय खाकरे, रानबा गायकवाड, संतोष मुंडे यांनी ही मनोगत व्यक्त केले.