शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत करा; माजलगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:37 IST

माजलगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

माजलगाव ( बीड ):  तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गोदावरी काठावरील गावांना गारपीटीने व अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामध्ये काळेगाव, हिवरा, डुब्बाथडी, टाकरवण, सुलतानपुर, वाघोरा, वारोळा, राजेगाव, तालखेड, मंगरुळ, गव्हाणथडी आदी गावांचा समावेश आहे. यात गहू, ज्वारी, मका, हरभरा, पपई, डाळींब, टरबुज, केळी, मोसंबी, आंबा आदी पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे शासनाने  त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक म्हणाले, बोंडअळीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. भाजपा सरकार मोठमोठी आश्वासन देऊन फक्त जाहीरातबाजी करत आहे. या आंदोलनात आप्पासाहेब जाधव, डॉ. उध्दव नाईकनवरे, शहराध्यक्ष अशोक आळणे, अॅड.दत्ता रांजवण, धनंजय सोळंके, सुनिल खंडागळे, अमोल डाके, राजेश जाधव, रामराजे सोळंके, प्रल्हाद सोळंके, दासु पाटील बादाडे, मुंजाबा जाधव, शरद नाईकनवरे, अभय मोहरिर, तिर्थराज पांचाळ, दिगांबर सोळंके, राजेश शहाणे, संदीप माने, भारत काळे, ईश्वर थेटे, युवराज पवार, सय्यद फारुक, मुरली धुमाळ, सचिन दळवी यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. 

टॅग्स :HailstormगारपीटBeedबीडShiv Senaशिवसेना