शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदासाठी मीच अनुभवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:06 IST

महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविनायक मेटे : सारथी संस्था बंद केल्यास मराठा समाजाचे नुकसान; सारथी बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

बीड : महायुतीमध्ये लढलेल्या शंभर टक्के जागा केवळ शिवसंग्राम पक्षानेच जिंकल्या आहेत. विधान परिषदेत आपला सर्वाधिक अनुभव आहे. त्यामुळे भाजपने आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी द्यावी, असे मत आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. परंतु, हा निर्णय घेण्याचा अधिकार हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. बीड येथे घेण्यात येणाºया व्यसनमुक्ती शिबिराच्या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी ते बोलत होते.राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर आम्ही विरोधी पक्षात आहोत. आगामी काळात विरोधी पक्षाची कणखर भूमिका बजावणार आहोत. त्यासाठी शिवसंग्रामच्या आमदारांसह नेत्यांना घेऊन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे, तसेच पाचाड येथे जिजाऊंचे व महाड येथे डॉ. आंबेडकरांच्या चवदार तळ्याच दर्शन घेऊन, पुढील कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.यावेळी जिल्ह्यातील पराभवाचे खापर एकमेकांवर नेते फोडत आहेत. याविषयी विचारले असता मेटे म्हणाले, शिवसंग्राम बीड जिल्ह्यात महायुवतीचा घटक पक्ष नव्हता, अनेकांना आपल्या पक्षाची व फोटोची अ‍ॅलर्जी होती. त्यामुळे परभवामध्ये आपली व पक्षाची भूमिका नसल्याचे यावेळी ते म्हणाले. तसेच आम्हाला जिल्ह्यात निवडणुकीवेळी विश्वासात घेतले नाही. तरी देखील शिवसंग्राम पक्षाने व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचेच काम केले. त्यामुळे कोणाच्या पराभावास आपला पक्ष जबाबदार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या शिवसंग्रामचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करामराठा समाजाचा विश्वास या शासनावरचा उडू नये, तसेच त्यांच्या मनात किंतू-परंतु येऊ नये यासाठी सारथी संस्थेच्या कामकाजास स्थगिती देणाºया झारीतील शुक्राचार्यांना निलंबित करावे व सारथी संस्था पुन्हा पुन्हा पुर्ववत कार्यरत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. - आ. विनायक मेटे

टॅग्स :BeedबीडVinayak Meteविनायक मेटेVidhan Parishadविधान परिषद